श्रद्धाने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करून चाहत्यांचे होश उडवत असते.

तिने प्लीटेड उंच लांब स्कर्टसह प्रिंटेड फ्लोरल हॉल्टर नेक स्लीव्हलेस टॉप घातलेला दिसत आहे.

श्रद्धा सध्या दोन प्रोजेक्टवर काम करत आहे, तिने अग्गी पल्लू आणि अर्र्थम या दोन चित्रपटांचे प्रमोशन शेअर केले आहे.
