हॉट लूकसह श्रद्धा तिच्या एथनिक लूकमध्ये खूपच क्यूट दिसत असली तरी नुकताच श्रद्धा दासने सूटमधील तिने फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

श्रद्धा दासने बॉडीकॉन पिवळ्या रंगाचा सूट घातलेला आहे ज्याच्या एका बाजूला स्प्लिट आहे.

श्रद्धाने गुलाबी रंगाची हाय हिल्स घातली आहे. तिने गडद गुलाबी लिप स्टिक घातली आहे.

तिने कमीतकमी दागिन्यांसह आपले केस मोकळे ठेवले आहेत.
