सोलापूर:शिवसाम्राज्य प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव 2020 ची छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीची स्थापना नगरसेवक अमोल बापु शिंदे, माजी नगरसेवक सुनिल बापु खटके , हिंदमाता देवस्थानचे कार्यसम्राट समीर लोंढे, लहुजी गायकवाड , इम्तियाजभाई कमिशनर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोरखराजे कणसे, कुशल संघटक माऊली वाघमारे, महेश माने, अभिषेक होसमनी, सागर कचरे, राज पवार राज शिंदे ,अश्विन माने, अभिषेक सुळ,कृष्ण गुंड तसेच मोठ्या प्रमाणात शिवभक्त व मित्र परिवार उपस्थित होता. या वेळी शिवरायांची आरती घेवुन उपस्थित सर्व शिवभक्तांनी ध्येयमंत्र घेतला.