सोलापूर – RPI-A युवक शहर संघटक व संस्थापक अध्यक्ष युथ आयकॉन सामाजिक संस्था शिवरत्न काटकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने गोरगरिबांना व निराधारना पोषक आहार वाटप करण्यात आले, व कोरोनाच्या प वाढदिवस साजरा न करता 500 गोरगरिबांना अन्नधान्य व दोन वेळेचे जेवण देण्याचे उपक्रम हाती घेण्यात आले यावेळी उपस्थित ओंकार तालिकोटी, शुभम सिदगी, सागर गायकवाड, राम जाधव, भिमप्रताप काटकर ,अजित पवार, व शिवरत्न भैया काटकर मित्रपरिवार उपस्थित होते