सोलापूर : चाटी गल्ली येथील वही आर पवार सारिज मध्ये खास गौरी गणपती च्य सणाचे औचित्य साधून आमच्या कडे जरी काठ च्या साड्यांचे सेल सुरू केली असल्याचे मुख्य व्यवस्थापक राजेश पवार यांनी सांगितले.
कोरोना च्या पार्श्व भूमीवर सगळी काळजी घेऊन विक्री सुरू असून सध्या सणांची रेलचेल सुरू झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आपल्या आवडीची साडी खरिदी करता यावे म्हणून आम्ही हा सेल सुरू केली आहे.याचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमर पवार, महेश पवार, गिरीश पवार यांनी केले आहे.