सोलापूर : लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने व आ.सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जुळे सोलापूर येथील महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. व येथील कर्मचारी यांना रोगप्रतिकार शक्ती वाढवणार्या एनर्जी ज्यूसचे वाटप करण्यात आले. आपण करत असलेले सेवेबद्दल आपले अभिनंदन असेच चांगले कार्य आपल्या हातून घडोत या सदिच्छा यावेळी दिल्या. यावेळी युवा नेते मनिष (भैय्या) देशमुख व मा.डाॅ.शिवराज सरतापे, मा.महेश देवकर, झोन अधिकारी व येथील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.