सोलापूर : प्रभाग क्रमांक 26 मध्ये सारीचा रुग्ण सापडल्याने रोहिणी नगर भाग 3 परिसरात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने फवारणी करण्यात आली. यावेळी श्याम धुरी, सचिन भोसले महानगरपालिका आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक विठोबा शिंदीबंदे, अभिषेक श्रीगोंडा, आकाश गायकवाड, केशव पुजारी आदी उपस्थित होते