सोलापूर| रविवार,दि.१९जानेवारी रोजी सायंकाळी ६.३०वाजता हुतात्मा स्मृती मंदिरयेथे ज्येष्ठ ज्येष्ठ पत्रकारअरुण करमरकर यांचे “ब्रह्मर्षीविवेकानंद ते राजर्षी नरेंद्रमोदी’’याविषयावर व्याख्यानाचे आयोजनकरण्यात आले आहे.यावेळी”ब्रह्मर्षीविवेकानंद ते राजर्षी नरेंद्रमोदी’’याग्रंथाचे प्रकाशन होणारअसल्याची माहिती जटायु अक्षरसेवाप्रकाशनचे संपादक मंडळ सदस्यअॅड.मंजुनाथकक्कळमेली यांनी दिली.ब्रह्मर्षी,महर्षी,राजर्षीआदी संकल्पना प्राचीन ग्रंथांमध्येवारंवार वापरले गेले असूनत्याविषयी विस्तृत वर्णनआढळते.याचाआधार घेत या ग्रंथाची निर्मितीकरण्यात आली असून देशविदेशातील२५ हून अधिक विद्वान लेखकांचाया ग्रंथ निर्मितीत सहभागअसल्याचे ते म्हणाले.योग,वेदांत,उपनिषदआणि स्वामी विवेकानंद यांचेतत्त्वज्ञान या विषयांतीलतज्ञ आणि एम.टेक.शिक्षणझालेले संतोष जाधव हे याग्रंथाचे संपादक आहेत.९७६७२८४०३८या क्रमांकावर मिस्ड काॅलद्या अन् ग्रंथ मागवा अशीवाचककेंद्री योजना केल्याचीमाहिती कक्कळमेली यांनी दिली.