मोडनिंब : मोडनिंब येथे PB.Group शाहु फुले आंबेडकर बहुद्देशीय समाजसेवी संस्था मोडनिंब महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले व महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीदिनानिमित्त आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 95 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदात्यांना किराणा धान्य वाटप करण्यात आले. यावेळी मोडनिंब गावांचे सरपंच मा.दत्ता बापु सुर्वे. उपसरपंच मा.कैलास नाना गायकवाड रिपाई.प.म.उपध्याक्ष मा.कुमार दादा वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस माढा ता. अध्यक्ष कैलास दादा तोडकरी ,सरचिटणीस संतोष पाटील सर मोडनिंब शहर अध्यक्ष मा. अशोक भागे.ग्रामपंचायत सदस्य शिवाजी राजे सुर्वे व्हाचेअरम विलास तात्या गायकवाड़ सत्यशोधक संस्थापकअध्यक्ष मा सुनील ओहोळ उद्योजक शहाजी आबा खंदारे ग्रामपंचायत सदस्य महेश काबंळे उद्योजक गणेश भैय्या सुर्वे दिलीप गाडे. उद्योजक शाहू गायकवाड .उद्योजक विट सुरेश ओहोळ .रोटरी क्लब अध्यक्ष मा. दिपक आबा सुर्वे रावडे साहेब. राजाभाऊ निंबाळकर मा.दादा सुरवसे उद्योजक मा. मंगेश पुरवत व PB.Group. शाहू फुले आंबेडकर संस्था मोडनिंब कार्यकर्त उपस्थित होते