- सोलापूर : मैंदर्गी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या परिसरामध्ये नगरसेवक सिद्धाराम बिराजदार यांनी आपल्या प्रभागात सोडियम हायपोक्लोराईट पाण्याची फवारणी करून निर्जंतुकीकरण करन घेतले. प्रभाग क्रमांक ८ मध्ये काही भागामध्ये नगरपरिषध्ये कडून फवारणी करण्यात आली. नागरिकांनी कोरोनामुळे घाबरून जावू नये. अफवावर विश्वास ठेवू नये. प्रतिबंधात्मक सर्व उपाय करायला नगरपरिषद खंबीर आहे. नागरिकांनी स्वतः ही काळजी घ्यावी.