सोलापूर : शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेची चौकशी त्वरित करण्याबाबत आज पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना महापौर श्रीकांचनाताई यन्नम यांनी निवेदन दिले.यावेळी माजी उपमहापौर शिशिकला बतुल, नगरसेविका रामेश्वरी बिरु,प्रतिभा मुदगल,राजेश्री चव्हाण, प्रणिता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.