मंद्रुप : मंद्रूप येथील सीतामाई तलावाचे जलपूजन दक्षिण सोलापूर काँग्रेस अध्यक्ष हरीश पाटील,माजी सरपंच सूर्यकांत ख्याडे,वळसंग जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य विद्युलताताई कोरे,माजी उपसरपंच रमेश नवले यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी माजी कृषी सभापती अप्पाराव दादा कोरे,प्रभाकर कोरे,कॉंग्रेसचे अनंत म्हेत्रे,शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष अप्पासाहेब व्हनमाने,प्रगतशील शेतकरी रामचंद्र वाडकर,अप्पू शिळळे,उमाशंकर राऊत,प्रहार तालुका कार्याध्यक्ष सिद्धाराम काळे,प्रहार शहर अध्यक्ष उस्मान नदाफ,आमसिद्ध रगटे, रवी केवटे,सुधाकर देडे,आमसिद्ध काळे,लखन रणखांबे, सुरेश म्हेत्रे, सिकंदर आवटे,गणेश येवले,निलेश निर्मळे, इ उपस्थित होते