• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, May 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भीमा नदीचा पात्रात तरुण वाहून गेला,भंडारकवठ्यातील दुर्दैवी घटना..

by Yes News Marathi
September 8, 2020
in इतर घडामोडी
0
भीमा नदीचा पात्रात तरुण वाहून गेला,भंडारकवठ्यातील दुर्दैवी घटना..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील भंडारकवठे येथील भीमा नदीच्या पात्रात अचानक जोरात आलेल्या पाण्याच्या प्रवाहात तरुण वाहून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की मुत्तण्णा सणप्पा बिराजदार (वय- ३२) रा, भंडारकवठे. हा तरुण आज मंगळवार. दि.८ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास भीमा नदीच्या पात्रातील विद्युत मोटार पाईप काढण्यासाठी गेला होता. मोटार पाईप काढत असताना नदीच्या पात्रात अचानक जोरात पाण्याचा प्रवाह आल्याने मुत्तण्णा पाण्यात वाहून गेला आहे . पाण्यात बेपत्ता झालेल्या मुत्तण्णाला शोधण्यासाठी गावातील काही तरुण सामाजिक कार्यकर्ते दुथडी भरुन वाहणाऱ्या नदीच्या पात्रात शोध घेत आहेत ,मुत्तण्णा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता होऊन आठ तास झाले अद्याप ही त्याचा शोध लागला नाही . यामुळे गाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे .

Previous Post

कोरोना चाचण्यांचे दर पाचशे ते सातशे रूपयाने स्वस्त राज्य शासनाचा निर्णय

Next Post

आम्ही दिवसाढवळ्या कामे करतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
आम्ही दिवसाढवळ्या कामे करतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आम्ही दिवसाढवळ्या कामे करतो - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group