हेजनपूर : Aimim चे जिल्हाध्यक्ष फारुक भाई शाब्दी यांच्या तर्फे हेजनपूर मधील सर्व गोरगरीब रहिवाशांना रेशन धान्य वाटप करण्यात आले. हेजनपूर तरुण मंडळाचे अध्यक्ष अँलन सँमसन काळे यांच्या हास्ते राशन चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी चर्च चे पास्टर जॉय नवगिरे रोजमेरी काळे, सुनंदा पवार, शिला ताई चव्हाण, श्वेता , अँलन काळे यांच्या उपस्थिती होती.