सोलापूर : सोलापूरच्या रुबी नगर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे प्रभाग 26 च्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी महापालिकेची गाडी बोलावून संपूर्ण परिसरात सॅनिटायझर टायझर फवारणी करून घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी वाघमारे, विकास धोत्रे, श्रीशैल बिराजदार, संतोष हळकेरी, विजय चव्हाण, प्रकाश जाधव, मयूर बंगर्गी कर, संदीप जाधव, अमोल गोसावी, पिंटू कांबळे, नागेश शिंदे, मेहबूब शेख, इमरान शेख, आदी सह नगरातील महिलावर्ग उपस्थित होते.