सोलापूर : प्रभाग क्रमांक 22 झोपडपट्टी.नंबर.2.चांदतारा फंक्शन हॉल येथे. प्रभागाच्या नगरसेविका पुनम बनसोडे याच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर महानगरपालिका आरोग्यविभागाच्या सहकार्याने फिवर ओपीडी, रॅपिड अँटिजिनीटेस्ट व मोफत आरोग्य तपासणी करून औषध गोळ्या देण्यात आले. या शिबिराचे उदघाटन माजी नगरसेवक. पैगंबर शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी जब्बार भाई काझी, सम्यक क्रांती दल संस्थापक अजित बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते.अजय खांडेकर. हे उपस्थित होते.
तसेच सो म पा आरोग्य विभागाचे डॉ समीर बागवानआरोग्य नियंत्रक अधिकारीवाडेकर सो आरोग्य सहाय्यक अधिकारी कोळी सो डॉ सोनल डॉ किशोरी डॉ श्रेयस देशपांडे सिस्टर प्रियांका, सरिता प्रज्ञा आशा वर्कर. यांच्या श्रमाने पार पडला.हे शिबीर यशस्वी होण्यासाठी. प्रभागातील जबाबदार कार्यकर्ते मुजाहिद काझी.छायाप्पा चव्हाण शकील सय्यद मूनवर बशा शेख. यांनी परिश्रम घेतले. व हया कार्यक्रमास फ्री मध्ये हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल. चांदतारा मस्जिद व हॉल च्या सर्व सदस्यांचे हार्दिक आभार मानण्यात आले…