• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 22, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात राष्ट्रीय ध्वजाप्रमाणे सजावट

by Yes News Marathi
January 26, 2020
in इतर घडामोडी
0
प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात राष्ट्रीय ध्वजाप्रमाणे सजावट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात राष्ट्रीय ध्वजाप्रमाणे सजावट करण्यात आली आहे.भारताच्या तिरंग्याप्रमाणे फुलांची केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय ध्वज तिरंगा प्रमाणे फुलांनी मंदिर परिसर फुलून गेले आहे.पुण्यातील धायरी येथील कलाकार तसेच मोरया ग्रुपच्यावतीने ही सजावट करण्यात आलेली आहे. विशेष दिनाचे औचित्य साधून मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात येते.

Previous Post

१७ हजार फुटांवर तिरंगा फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा

Next Post

जिल्ह्याच्या 349.87 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

Next Post
जिल्ह्याच्या 349.87 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

जिल्ह्याच्या 349.87 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group