- मी घरीच राहणार , प्रशासनाला सहकार्य करणार..!
सोलापूर : देशामध्ये ज्या प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असुन केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या आदेशानुसार देशांमध्ये व राज्यांमध्ये लाॅकडाऊन सुरू आहे तर आपण सर्व जण या महामारीला रोखण्यासाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरीच साजरी करून प्रशासनाला सहकार्य करायचे आहे तरी प्रत्येक अहिल्यादेवी भक्तांना विनंती आहे आपण जयंती घरीच साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे . . . . ..!
अहिल्यादेवी ची जयंती घरीच साजरी करणार….! पुण्यश्लोक प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर (माऊली) शंकर हुणचीकट्टी मडाळंचे कार्यकर्ते गुणवंत खताळ,गगांराम (मामा) हुणचीकट्टी, विजु लवटे,सुनिल (दादा)गवळी,कुमार बल्लारी, प्रथमेश कांबळे,सागर हुणचीकट्टी यांच्यासह पुण्यश्लोक प्रतिष्ठान दमाणी नगरचे कार्यकर्ते उपस्थित होते.