No Result
View All Result
- पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाशिवरात्री निमित्त बेलाच्या पानांची आरास
- समितीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक फुलांनी सजवलं आहे.
- महादेवाला प्रिय असलेल्या बेलाच्या पानांची आरास करण्यात आली आहे.
- श्री विठ्ठल आणि रूख्मिणीमातेचे गर्भगृह, प्रवेशद्वार आदि ठिकाणी हि आरास
- मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली माहिती
- बेलाच्या पानांची आरास घातल्यामुळे देवाचे रुप अधिकच खुलून दिसतेय.
- सजावट खर्च करणाऱ्या भाविकांचे नांव – आनंद कटप
- मंदिराची सजावट साई डेकोरेशन शिंदे ब्रदर्स यांनी केली आहे
No Result
View All Result