नुसरत भरुचा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.

ती नेहमीच तिचे नवीनतम व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

तिने प्रिंटेड स्कर्टसोबत पिंक वन साइड ऑफ शोल्डर टॉप घातला आहे.

तिने कानातले, कमीत कमी मेकअप,साधे मोकळे केस यासह तिचा लूक पूर्ण केला आहे.
