• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, August 22, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

धाराशिव साखर कारखाना बाॅयलर प्रतिपादन संपन्न

by Yes News Marathi
September 18, 2020
in इतर घडामोडी
0
धाराशिव साखर कारखाना बाॅयलर प्रतिपादन संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : धाराशिव साखर कारखाना युनिट१ लि.चोराखळी उस्मानाबाद सन२०२०-२१चा “९वा बाॅयलर अग्निप्रदिपन” शुभारंभ चोराखळीचे  सरपंच, कारखान्याचे सभासद खंडेराव मैदांड यांच्या सुविद्य पत्नी अरूणाताई मैदांड यांच्या हस्ते होम हवन पुजा संपन्न झाली.

याशुभप्रसंगी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, व्हाईस चेअरमन विश्वासआप्पा शिंदे, मनसेचे सहकार सेनेचे शाॅडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे, अनंत आखाडे दाजी, डाॅ. जोगदंड, मनसेचे शशिकांत पाटील, सोमनाथ राऊत, रविराजे देशमुख, अभिजीत हुबे, सरपंच बाबा साठे यावेळी कारखान्याचे संचालक रणजित भोसले, दिपक आदमिले, विकास काळे,रामभाऊ रांखुडे,आदी कर्मचारी उपस्थित होते.

कोरोनाच्या काळात सोशल डिस्टिंगशन ठेवून कारखान्याची कामे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुर्ण केली. कारखान्याची सगळी कामे अंतिम टप्यात असून गळपासाठी कारखाना सज्ज होऊन चार लाख उच्चांक गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्यात आली. पुढील काळात ज्युस ते इथेनॉल प्रक्रिया लवकरच चालू करणार असून असावणी प्रकल्प हा पुढील काही महिन्यात सुरू होत आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देण्याचे घोषीत केले. कोरोनाच्या काळात शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला असून यंदा पावसाने कृपादृष्टी दाखवल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान असून शेतकऱ्याची पिकं, ऊस चांगल्याप्रकारे आली असून त्यामुळे ऊस टनेजमध्ये वाढ आहे. शेतकऱ्यांनी आजपर्यंत कारखानावर ठेवलेल्या विश्वासाला जागत ऊस देऊन सहकार्य करावे. असे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.

Previous Post

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना १५ दिवसांसाठी दुबईमध्ये बंदी

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इंदू मिलमध्ये आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम

Next Post
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इंदू मिलमध्ये आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इंदू मिलमध्ये आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group