सोलापूर : अख्या जगामध्ये ज्या व्हायरसमुळे खळबळ निर्माण झाली आहे अशा कोरोना व्हायरसचा एक रुग्ण सोलापुरात देखील आढळला आहे.. सोलापुरातील कुमठे गावातील हा रुग्ण असून त्याच्यावर अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते मात्र संशयित कोरोना व्हायरस ची लक्षणे दिसू लागल्यामुळे या रुग्णाला तातडीने पुण्याकडे हलविण्यात आले आहे. अख्या जगामध्ये ज्या व्हायरसमुळे खळबळ निर्माण झाली आहे अशा कोरोना व्हायरसचा एक रुग्ण सोलापुरात देखील आढळला आहे.. सोलापुरातील कुमठे गावातील हा रुग्ण असून त्याच्यावर अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते मात्र संशयित कोरोना व्हायरस ची लक्षणे दिसू लागल्यामुळे या रुग्णाला तातडीने पुण्याकडे हलविण्यात आले आहे. कोरोनो चा रुग्ण सोलापुरात सापडल्या बाबतचा रिपोर्ट सोशल मीडिया वरून फिरू लागला आहे रुग्णांच्या नावासहित हे मेसेज असून याबाबत अश्विनी हॉस्पिटल कडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आला नाही. संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेल्या करोना व्हायरसची ह्या पेशंटचा काहीही संबंध नाही हा निमोनिया तील एक प्रकार असल्याचे अश्विनी हॉस्पिटलचे डॉक्टर राजेद्र घुली यांनी सांगितले आहे