बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश अनेकदा तिच्या लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते.

सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करून तिने चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित केले आहे.

तिने स्वीटहार्ट नेकलाइनसह ब्लॅक बॉडीकॉन गाऊन घातला आहे.

स्मोकी आय मेकअप आणि मागच्या बाजूला सरळ केसांनी तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.