अभिनेत्रीने तिच्या नुकत्याच केलेल्या फोटोशूटमधील काही छान फोटो शेअर केले आहेत.
तारा सुतारिया तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन 2’ या चित्रपटात दिसली होती.
या फोटोंमध्ये तिने ब्रॅलेट टॉप आणि डेनिम शॉर्ट जीन्सवर एक लांब जॅकेट घातले आहे.
तिने कमीतकमी मेकअप करून आपले केस मोकळे ठेवले आहेत. तिने एका हातात वेगळ्या बांगड्या घातल्या आहेत.