• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

झारखंड :मुख्यमंत्रीपदाची हेमंत सोरेन घेणार शुक्रवारी शपथ

by admin
December 24, 2019
in इतर घडामोडी
0
झारखंड :मुख्यमंत्रीपदाची हेमंत सोरेन घेणार शुक्रवारी शपथ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क :झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडासाफ झाला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा , काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून येत्या 27 डिसेंबर रोजी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन हे शपथ घेणार आहेत .ते शिबू सोरेन यांचे पुत्र आहेत. यापूर्वी देखील त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. यावेळी काँग्रेसला विधानसभा अध्यक्ष पदासह पाच मंत्रीपद दिली जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Previous Post

स्टार महोत्सवात 200 ते 300 कोटींच्या कर्जाचे वितरण

Next Post

कर्नाड्स फौंडेशनचा लोकमंगल बँकेला पुरस्कार

Next Post
कर्नाड्स फौंडेशनचा लोकमंगल बँकेला पुरस्कार

कर्नाड्स फौंडेशनचा लोकमंगल बँकेला पुरस्कार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group