No Result
View All Result
- सोलापुरात कोरोना चा रुग्ण आढळल्याची बातमी ही चुकीची असून सोलापुरात असा कोणताही रुग्ण नसल्याची स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापुरातून तो गेलेला मजूर ग्वाल्हेरमध्ये संसर्गित झालेला होता अशी माहिती आहे.परंतु त्याचा सोलापुरातील इतर लोकांशी संपर्क आला आहे का याची प्रशासन खातरजमा करत आहे सोलापूरकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये .प्रशासनाने सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे आणि लॉकडाऊन चे तंतोतंत पालन करावे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
No Result
View All Result