नुकतंच सोनालीने फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असते.

सोनालीने फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे 1.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

सोनालीने जांभळा रंगाची साडी स्लीव्हलेस त्याच रंगाचा ब्लाउज घातली आहे. तिने मोतीमाल डबल लेयर्ड, नथ, झुमके परिधान केले आहे.
