• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कर्नाड्स फौंडेशनचा लोकमंगल बँकेला पुरस्कार

by admin
December 24, 2019
in इतर घडामोडी
0
कर्नाड्स फौंडेशनचा लोकमंगल बँकेला पुरस्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : कर्नाड्स फौंडेशन अँड कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर येथील व्ही. टी .पाटील सभागृहात आयोजित राज्यव्यापी सहकार परिषद २०१९ मध्ये लोकमंगल सहकारी बँकेला अतुलनीय कामगिरी बद्दल कर्नाडस बँकिंग मानांकन चा पुरस्कार प्रधान करण्यात आला.
देशातील सर्वात जास्त ८६ बिजनेस करस्पॉन्डन्स च्या माध्यमातून सेवा देणारी एकमेव संस्था, वर्षातील ३६५ दिवस ग्राहकांना बँकिंग सेवा, सॊलापूर जिल्ह्यातील मोबाईल बँकिंग सेवा देणारी एकमेव संस्था आहे.
पुरस्कार वितरण प्रसंगी रिजर्व बँक ऑफ इंडिया चे माजी सरव्यवस्थापक एल .एम. कांबळे, एम.एस.सी. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक
.प्रदीप कर्नाड, कर्नाड फौंडेशन चे चेअरमन किरण कर्नाड व माधवी कर्नाड यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा राज्यव्यापी पुरस्कार दिनकर देशमुख यांना प्रदान करण्यात आला . बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख यांनी सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी चा पुरस्कार स्वीकारला तर सर्वोत्तम सहकारी बँकेचा पुरस्कार बँकेचे संचालक देवानंद चिलवंत व व्यवस्थापक प्रशांत अंबुरे यांनी स्वीकारला . .
कर्नाड्स फौंडेशन चा सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी चा पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख व समस्त संचालक मंडळांनी दिनकर देशमुख व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Previous Post

झारखंड :मुख्यमंत्रीपदाची हेमंत सोरेन घेणार शुक्रवारी शपथ

Next Post

कारंब्यात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

Next Post
कारंब्यात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

कारंब्यात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group