सोलापूर : दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक संजीव पिंपरकर यांच्या मातोश्रीकमल कमलाकर पिंपरकर (वय 99) यांचे शुक्रवारी (ता.13) दुपारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी (ता. 14) सकाळी 8.30 वाजता पत्रकार नगर येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे. त्यांचेवर मोदी स्मशानभूमि येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मूली, नातवंडे असा परिवार आहे.