सोलापूर : मोबाईल वरील स्टार मेकर अँप वर नवीन नवीन कलाकार गाणे म्हणायचे प्रयत्न करत असतात त्या गायकांना प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने त्या गायकांना गाणे म्हणाचे संधी उपलब्ध करुन देत आहोत आणि उत्कृष्ट गायकांना स्टार मेकर गायक म्हणून बक्षिसे देऊन सन्मान करणार आहोत
- 1) वय मोठा गट 18 ते 50 वर्षे 2) लहान गट 5 ते 12 वर्षे
प्रत्येकांनी एक गाणे म्हणून रिकाँर्डिग करुन पाठवायचे आँडीशनसाठी त्यात सिलेक्शन करुन निवडक गायकांना कळवले जाईल व त्यात स्पर्धा होईल. त्यात 1 ते 3 नंबर काढले जाईल व प्रोत्साहन पर काही पुरस्कार दिली जाणार आहे
- मल्लिनाथ संगप्पा याळगी
संपर्क : 09730872087 । 07249598797 । 08855973719