सोलापूर : अँड. शिवानंद एस. गोटे (नोटरी) यांचे आज पहाटे ५:१५ वाजता अल्पशा आजाराने येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा १ वाजता जुन्या दर्बी कलेक्शन, मोदी पंखा विहीर येथून निघणार असून अंत्यविधी मोदी स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहे.