इतर घडामोडी वेदिकेचा पोहण्याचा लूक अधिक लक्षवेधी!!एकदा तुम्ही पाहिले तर तुम्ही पाहतच राहाल! By Yes News Marathi - August 5, 2022 0 15 Share Facebook WhatsApp Twitter Telegram वेदिका कुमार आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. पण तिने तिच्या अभिनयाची सुरुवात दक्षिण भारतीय चित्रपटातून केली. वेदिका कुमारने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा पोशाख घातला आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.