नोराचे साडीतील सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल!

0
13

मिजवान फॅशन शो 2022 मध्ये नोरा फतेही खूपच सुंदर दिसत होती.

अलीकडेच नोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

नोराने गोल्डन एम्ब्रॉयडरी असलेली पांढरी पारदर्शक साडी नेसली होती.

सोनेरी रंगाची साडी परिधान करताना नोराने तिचे केस खुले ठेवले आहेत आणि कमीतकमी मेकअप केला आहे.