कतरिनाचा हॉट आणि सिझलिंग लूकवर चाहते फिदा!

0
17

कतरिना इन्स्टाग्रामवर तिचे हॉट आणि सिझलिंग लुक्स शेअर करत असते.

कतरिनाने एका फोटोशूटमधून पडद्यामागचा एक फोटो पोस्ट केला असून त्यात कतरिना अप्रतिम दिसत आहे.

तिने काळ्या आणि पांढर्‍या रंगाचा पट्टे असलेला शर्ट घातला आहे.कतरिना कैफने शेअर केलेल्या व्हिडीओचे वर्णन म्हणून लिहिले, “थोडेसे पोज आणि केसांचा आवश्यक झटका”.