आता पुन्हा एकदा अवनीतने तिच्या फोटोशूटची झलक दाखवली आहे

0
43

प्रोजेक्ट्सपेक्षाही अवनीत तिच्या लूक आणि स्टायलिश फॅशन सेन्समुळे चर्चेत राहते.

तिने काळ्या शॉर्ट स्कर्टसह पांढरा स्लीव्हज टॉप घातला आहे.

तिने स्कर्टवर ब्लॅक बेल्ट घातला आहे. तिने घट्ट थाई लेदर बूट घातला आहे.

तिने कमीत कमी मेकअप करून केस मोकळे ठेवले आहेत