• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्यपालांच्या हस्ते ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांना अध्यात्म रत्न पुरस्कार प्रदान

by admin
January 8, 2020
in मुख्य बातमी
0
राज्यपालांच्या हस्ते ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांना अध्यात्म रत्न पुरस्कार प्रदान
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क :एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे, विश्वशांती केंद्र आळंदी, एमआयटी शिक्षण संस्था समूह व भारत अस्मिता फाउंडेशन तर्फे 9 व्या दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण आज करण्यात आले. यात ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते अध्यात्म रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, पुरस्कार समितीचे राहुल कराड, रमेशअप्पा कराड आदी उपस्थित होते.हा पुरस्कार सोहळा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथे संपन्न झाला.

Previous Post

पर्यावरणासंदर्भात पत्रकारांनी जागृकता निर्माण करावी – कुलगुरू

Next Post

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर….पहा सोलापूरचा पालकमंत्री कोण आहे ?

Next Post
पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर….पहा सोलापूरचा पालकमंत्री कोण आहे ?

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर....पहा सोलापूरचा पालकमंत्री कोण आहे ?

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group