• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरच्या नवी पेठेत वाहनांना नो एंट्री

by admin
December 19, 2019
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या नवी पेठेत वाहनांना नो एंट्री
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
yes news marathi

सोलापूरच्या नव्या पेठेत सर्वच वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी सोमवारीpasun  सुरू झाल्यामुळे नव्या पेठेत येणाऱ्या प्रत्येकालाच मोठी अडचण निर्माण झाली आहे. लकी चौक, शिंदे चौक, दत्त चौक, डीसीसी बँक आदी सर्वच मार्गावरून नव्या पेठेकडे जाणारे मार्ग पोलिसांनी बॅरिकेट लावून बंद केले आहेत. व्यापाऱ्यांना देखील पोलिसांच्या या निर्णयामुळे आता मोठी अडचण निर्माण झाली आहे .काही मार्ग वनवे करावेत काही, ठिकाणी चार चाकीला पूर्ण बंदी घालावी , सायंकाळी चार ते नऊ च्या दरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंदी करावी असे न करता सरसकट सर्वच वाहनांना बंद केल्यामुळे व्यापार्‍यांचे  मोठे नुकसान सुरू झाले आहे.

Tags: mahapalikanewssolpaur
Previous Post

टाेकियाे ऑलिंपिक 2020 / 2011 मध्ये सुनामीने उद‌्ध्वस्त झालेल्या 47 प्रांतातल्या जंगली लाकडांपासून उभारले पाच मजली स्टेडियम

Next Post

उद्धव ठाकरेंकडून केवळ खुर्ची वाचवण्याची कवायत : फडणवीस

Next Post
उद्धव ठाकरेंकडून केवळ खुर्ची वाचवण्याची कवायत : फडणवीस

उद्धव ठाकरेंकडून केवळ खुर्ची वाचवण्याची कवायत : फडणवीस

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group