महिलांवरील अत्याचाराचे अस्वस्थ करणारे वर्तमान आणि त्याविरोधात न्यायाची आपापली व्याख्या असलेलं समाजमन या पार्श्वभूमीवर अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी-2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवपासून चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने तीन दिवसात २५.५० कोटींची कमाई केली आहे.