नागपूर : मी बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कोणत्याही टोकाला जाईल आणि बाळासाहेबांचं वचन पूर्ण करेल. मी एवढे दिवस भाजपाचं ओझ वाहत होतो. मात्र भाजपाची पालखी आयुष्यभर वाहणार नाही. त्यामुळे ते ओझं मी खांद्यावरून उतरवलं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.