• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, July 3, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

नव्या वर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी डुडल

by admin
January 1, 2020
in मुख्य बातमी
0
नव्या वर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी डुडल
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गुगलने नवीन वर्षाच्या पहिला दिवसाचे स्वागत एक खास डुडल साकारून केले आहे. गुगलने वर्ष २०२० च्या पहिल्या दिवशीआधी बेडुकाची थीम्ड न्यू इयर असे खास डुडल साकारले आहे. गुगलच्या या खास डुडलमध्ये बेडुक एका इमारतीवर शांत बसलेले दिसत आहे. या डुडलमध्ये असे दिसतेय की, सूर्य पाण्यातून बाहेर येत असून आकाशाकडे जात आहे. आकाशून सूर्य उगवत असून दिवसाची सुरुवात होत आहे. तसेच एक चिमणीही दिसत आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी साकारलेल्या डुडलमध्ये जवळपास इमारती दिसत आहेत. डुडलमध्ये दिसत असलेल्या इमारती खूप उंच आहेत. एकूण गुगलने २०२० वर्ष हे आशा, आकांक्षाने भरलेले दिसत आहे. त्याची सुरुवात एक जबरदस्त झालेली दिसत आहे. वर्षाच्या पहिल्या दिवसाला म्हणजेच १ जानेवारीला न्यू ईयर्स म्हटले जाते. १ जानेवारी हा मॉडर्न ग्रेगोरियन कॅलेंडर सह ज्युलियन कॅलेंडरचा पहिला दिवस म्हटला जातो. या आधी २०१९ च्या अखेरच्या दिवशी गुगलने एक खास डुडल साकारले होते. या डुडलमध्ये नवीन वर्ष साजरा करण्यासाठी जल्लोष दाखवण्यात आला होता. डुडलमध्ये एक बेडुक, एक चिमणी छतावर बसून नवीन वर्ष साजरा करीत आहेत. डुडलमध्ये इमारतीसोबतच वेगवेगळ्या रंगाचे फटाके दाखवण्यात आले आहे. जगातील अनेक भागातील फटाके, न्यू इयर सेलिब्रेशन करण्याची परंपरा त्यात दिसत आहे.

डुडलमध्ये फटाके हे निळे, लाल, पिवळे आणि हिरव्या रंगात दिसत आहे. गुगल, ख्रिसमस च्या निमित्त क्रियटिव डुडल साकारले होते. २५ डिसेंबर रोजी गुगलने फेस्टिव थीम्डवर आधारित डूडल साकारले होते.

 

 
Previous Post

विजयस्तंभ अभिवादन: कोरेगाव भीमा येथे शाळा, कॉलेज बंद

Next Post

हॅप्पी न्यू इयर! नववर्ष २०२०चे जल्लोषात स्वागत

Next Post
हॅप्पी न्यू इयर! नववर्ष २०२०चे जल्लोषात स्वागत

हॅप्पी न्यू इयर! नववर्ष २०२०चे जल्लोषात स्वागत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group