­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

एकाच क्लिकवर जाणून घ्या महाराष्ट्राचं संपूर्ण मंत्रिमंडळ

by admin
January 5, 2020
in मुख्य बातमी
0
एकाच क्लिकवर जाणून घ्या महाराष्ट्राचं संपूर्ण मंत्रिमंडळ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन सहा दिवस उलटून गेल्यानंतर अखेर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली असून मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे.

मंत्री————————————————

1. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री

सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती

2. अजित अनंतराव पवार,उप मुख्यमंत्री

वित्त, नियोजन

3. सुभाष राजाराम देसाई

उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

4. अशोक शंकरराव चव्हाण

सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)

5. छगन चंद्रकांत भुजबळ

-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

6. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील
कामगार, राज्य उत्पादन शुल्क

7. जयंत राजाराम पाटील
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

8. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता

9. अनिल वसंतराव देशमुख
गृह

10. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
महसूल

11. राजेंद्र भास्करराव शिंगणे
अन्न व औषध प्रशासन

12. राजेश अंकुशराव टोपे
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

13. हसन मियालाल मुश्रीफ
ग्राम विकास

14. नितीन काशिनाथ राऊत
उर्जा

15. वर्षा एकनाथ गायकवाड
शालेय शिक्षण

16. जितेंद्र सतिश आव्हाड
गृहनिर्माण

17. एकनाथ संभाजी शिंदे
नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

18. सुनिल छत्रपाल केदार
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण

19. विजय वडेट्टीवार

इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन

20. अमित विलासराव देशमुख
वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य

21. उदय रविंद्र सामंत

उच्च व तंत्र शिक्षण

22. दादाजी दगडू भुसे

कृषि, माजी सैनिक कल्याण

23. संजय दुलिचंद राठोड

वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

24. गुलाबराव रघुनाथ पाटील

पाणी पुरवठा व स्वच्छता

25. के.सी. पाडवी

आदिवासी विकास

26. संदिपानराव आसाराम भुमरे

रोजगार हमी, फलोत्पादन

27. बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील

सहकार, पणन

28. अनिल दत्तात्रय परब

परिवहन, संसदीय कार्य

29. अस्लम रमजान अली शेख

वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास

30. यशोमती ठाकूर (सोनवने)

महिला व बालविकास

31. शंकराराव यशवंतराव गडाख

मृद व जलसंधारण

32. धनंजय पंडितराव मुंडे

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

33. आदित्य उद्धव ठाकरे

पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री

1. अब्दुल नबी सत्तार

महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

2. सतेज उर्फ बंटी डी. पाटील

गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

3. शंभुराज शिवाजीराव देसाई

गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

4. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

5. दत्तात्रय विठोबा भरणे

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

6. विश्वजीत पतंगराव कदम
सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

7. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

8. संजय बाबुराव बनसोडे

पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

9. प्राजक्त प्रसादराव तनपुरे

नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

10. आदिती सुनिल तटकरे

उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

Previous Post

​​​’गुड न्यूज’ने आठवड्यात पार केला १३० कोटींचा टप्पा

Next Post

JNU Violence: रात्र होताच जेएनयूमध्ये नेमकं काय घडलं?

Next Post
JNU Violence: रात्र होताच जेएनयूमध्ये नेमकं काय घडलं?

JNU Violence: रात्र होताच जेएनयूमध्ये नेमकं काय घडलं?

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group