येस न्युज मराठी नेटवर्क :गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेले अजित पवार अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री होणार आहेत . उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार असून पंधरा आमदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद जाहीर करण्यात आला आहे.[पहा कोण कोण मंत्री होणार आहेत. अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे ,विजय वडेट्टीवार अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, वर्षा गायकवाड ,राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक ,राजेश टोपे, सुनील केदार, संजय राठोड, गुलाबराव पाटील अमित देशमुख, दादा भुसे ,जितेंद्र आव्हाड ,संदिपान भुमरे, बाळासाहेब पाटील, यशोमती ठाकूर ,अनिल परब, उदय सामंत, के सी पाडवी, शंकरराव गडाख ,असलम शेख, आदित्य ठाकरे, अब्दुल सत्तार ,सतेज उर्फ बंटी पाटील, शंभूराजे देसाई ,बच्चू कडू, विश्वजीत कदम ,दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे प्राजक्त तनपुरे आणि राजेंद्र पेडगावकर