• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Yes News Marathi : वर्धापन दिन : पालकमंत्री ,जिल्हाधिकारी, महापौर, सीईओ, नगरसेवक आदींची हजेरी

by Yes News Marathi
June 26, 2021
in मुख्य बातमी
0
Yes News Marathi : वर्धापन दिन : पालकमंत्री ,जिल्हाधिकारी, महापौर, सीईओ, नगरसेवक आदींची हजेरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठीच्या सायकल विशेषांकाचे पालकमंत्र्यांचे हस्ते प्रकाशन

सोलापूर : येस न्यूज मराठीच्या तिसऱ्या वर्धापन दिनी पालकमंत्री दत्तामामा भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उद्योजक गिरीश दर्बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह नगरसेवक, व्यापारी व शहरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवत येस न्यूज मराठीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.  
          पहिल्या सत्रात दुपारी प्रारंभी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते  येस न्यूज मराठीच्या कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले करण्यात आले. यावेळी पालकमंत्री भरणे तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उद्योजक गिरीश दर्बी, येस न्युज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, किसन जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  तसेच पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या  येस न्यूज मराठी च्या सायकल विशेषांकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

येस न्युज मराठीच्या टीमकडून गिरीश गोरे, विजय आवटे यांनी पाहुण्यांचे रोप भेट देऊन स्वागत केले. प्रारंभी शिवाजी सुरवसे यांनी प्रास्ताविक करीत उपस्थितांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येस न्युज मराठीचे कौतूक करत सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आपण काय योगदान देत आहोत हे सांगितले.

दुसऱ्या सत्रामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, ह भ प सुधाकर इंगळे महाराज, सोलापूर विद्यापीठाच्या जर्नालिझम डिपारमेंट चे प्रमुख रवींद्र चिंचोळकर, भाजपचे इंद्रजीत पवार आदींच्या हस्ते डॉक्टर प्रविण ननवरे, अमेय केत, महेश बिराजदार, श्रीमंत पवार, जगदीश पाटील, चंद्रकांत दुधाळ, अविनाश देवडकर, बालाजी सुरवसे, मारुती हाके, प्रवीण कदम, प्रभाकर चव्हाण, शशिकांत जगताप या सायकलपट्टूना रोप आणि सायकल विशेषांक देऊन गौरविण्यात आले. यावेळी सीईओ दिलीप स्वामी याची अतिशय मार्मिक असे मार्गदर्शन केले.

या वर्धापन दिन सोहळ्यास महापौर श्रीकांचना यन्नम, योग शिक्षिका सुधा अळीमोरे,  चाकूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, प्रकाश पर्व चॅनलचे प्रकाश सुरवसे, योगशिक्षक परमेश्वर सुरवसे, पत्रकार रमेश शिरसट, उद्योजक चंद्रकांत बेडगे, नगरसेवक सुरेश पाटील, नगरसेविका राजश्री चव्हाण, सोलापूर चेंबर्सचे अध्यक्ष राजू राठी, लोकमंगल बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश फलमारी, डॉ.अविनाश गोडसे, बाबा शेख, सुनील पत्की, पांडुरंग भुजंग, सिद्धार्थ मस्के, डॉ.स्वरुपांजली पवार, डॉ.श्रीमंत पवार, जनकल्याण मल्टिस्टेटचे राजेंद्र हजारे, प्रकाश बिराजदार, बाळासाहेब जगताप, रवी सुरवसे, चैतन्य मोरे, विजय पुकाळे, किरण सुरतवाला, उद्योजक भूमकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाबुलाल वर्मा, राहुल शिंदे, बळीराम जांभळे, ज्योतीराम चांगभले, आदर्श इंगळे, विक्रम दास,

एबीपी माझाचे आफताब शेख, आयुब कागदी, झी टीव्हीचे अहमद शेख, प्रगती मल्टिमीडियाचे दत्ता थोरे, संतोष पवार, चन्नवीर मठ, प्रशांत गायकवाड , लोकमतचे राकेश कदम , सांझचे अविनाश कुलकर्णी, राजू बेळगी, आनंद मुस्तारे, अरविंदधाम रो बंगलोमधील काळे सर, सकरशेट्टी, जगताप, सलगर उपस्थित होते.

सोलापूर चेम्बर्सचे राजू राठी, धवल शहा, बच्चूवार, लोकमंगल बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख, आरती आरगडे, डॉ. विद्याधर सूर्यवंशी, दत्त आराध्ये, अश्विन डोईजोडे, लक्ष्मीकांत मुसळे, दीपक घंटे, हरळी प्लॉटचे अध्यक्ष विजयकुमार मेन्से, महाले, जय भोलेनाथ मित्र मंडळ, शिवसेनेचे संजय साळूंखे, लहू गायकवाड, तुषार अवताडे, उद्योजक मधु आरसीद, अप्पासाहेब हुमनाबादकर, श्रीनिवास धुळे, संजय येऊलकर, विजयकुमार उघडे, नितीन बनसोडे, इक्बाल पट्टेवाले, पुरणसिंग राठोड, आयुब शेख, संध्या काळे, मितेश काळे, पत्रकार मारुती बावडे, महापालिकेचे वसंत पवार, सिद्धू आलेगाव, बगीमणी सर, स्टॅम्प व्हेंडर प्रताप सूर्यवंशी, विकास सूर्यवंशी, ऋषी सूर्यवंशी, शिवराम प्रतिष्ठानचे बापू वाडेकर, भाऊसाहेब बेलेराव, ऋषिकेश झांबरे, बंटी सोनके प्राचार्य गीता सादूल, फोटोग्राफर यशवंत सादूल, आबा इडली गृहचे प्रफुल्ल शेंडगे, अभिषेक शिंदे, अजय उघडे, प्रवीण स्वामी, सिद्धारूढ निंबाळे, सीए बिराजदार, प्रमोद, प्रज्ञा आणि प्राजक्ता शेळगीकर यांनी यावेळी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. सुधीर गावडे, शंकरराव खंडागळे, महेश काटकर, नागेश करजगी स्कूलच्या वर्षा विभुते, चित्रकार विनायक घाटगे, सोलापूर विद्यापीठाचे प्रा.बाळासाहेब मागाडे आणि जर्नालिझम डिपार्टमेंटचे विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच पंढरपूरचे बेडगे, अरणचे रणदिवे, मोडनिंबचे गडेकर, मोहोळचे मोटे, पंढरपूरचे संतोष पवार, आशा शिंदे, डॉ.अविनाश गोडसे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

पत्रकार विनायक होटकर, बबलू इनामदार, पत्रकार गिरीश मंगरूळे, संतोष उदगिरी, विश्वनाथ भरमशेट्टी, राष्ट्रवादीचे नवनाथ भजनावळे, सिद्धी डेव्हलपर्सचे राम कबाडे, मोहोळचे ज्ञानेश्वर मोटे, सुयश मोटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या. 

Previous Post

येस न्यूज मराठीच्या सायकल विशेषांकाचे प्रकाशन…

Next Post

‘प्रिसिजन’ समूहाकडून व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सचा पुरवठा

Next Post
‘प्रिसिजन’ समूहाकडून व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सचा पुरवठा

'प्रिसिजन' समूहाकडून व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सचा पुरवठा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group