सई ताम्हणकरचा पारंपारिक मराठी ट्विस्ट फोटोशूट!

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घालते

साईचा नवीन साडीचा लुक पारंपारिक आणि आधुनिक सौंदर्याचा समतोल राखतो

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

सईने आणखी एक भव्य लाल फुलांचा प्रिंटेड थ्री पीस ड्रेस फोटोशूट केले आहे

तिचे हे काही एथनिक लूकचे सुंदर फोटो!

अशाच ट्रेनिंग वेबस्टोरीज पाहण्यासाठी क्लिक करा