अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सुंदर इथेनिक साडी लुक!

सोनाली कुलकर्णीचा खास साडीचा लुक!

सोनाली कुलकर्णी अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असते

सोनालीने फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

सोनालीने जांभळा रंगाची साडी स्लीव्हलेस त्याच रंगाचा ब्लाउज घातली आहे

 सोनाली कुलकर्णीने शेअर केला आहे सर्वात सुंदर इथेनिक साडी लुक!

सोनाली कुलकर्णी ही अप्सरा अली गाण्यानंतर खूप प्रसिद्ध झाली आहे

ती तिच्या नृत्याने आणि सौंदर्याने लोकांचे लक्ष वेधून घेते

हिरव्या रंगाच्या ब्लाउजसोबत जोडलेल्या हिरव्या प्रिंटेड साडीत ती फक्त आकर्षक दिसत आहे

तिने फॅन्सी ब्लाउजसह हिरव्या रंगाची नऊवारी साडी घातली आहे

अशाच ट्रेंडिंग वेबस्टोरीज पाहण्यासाठी क्लिक करा