अभिनेत्री प्राजक्ता माळीचे साडी फोटोशूट!

अभिनेत्री प्राजक्ता माळीचे साडी फोटोशूट!

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केला आहे सर्वात सुंदर इथेनिक साडी लुक!

प्राजक्ता ने परिधान केलेली हिरवी पैठणी साडी ही शुद्ध रेशमाची आणि सोनेरी जरीच्या धाग्याने विणलेली पारंपारिक महाराष्ट्रीयन साडी

प्राजक्ताचा फॅशन सेन्स नेहमीच इंडस्ट्रीत चर्चेचा मुद्दा

प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या अनोख्या शैलीसाठी ओळखली जाते

अशाच ट्रेनिंग वेबस्टोरीज पाहण्यासाठी क्लिक करा