कै. ब्रह्मदेव दादा माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन
सोलापूर (प्रतिनिधी) : सहकार तपस्वी कै. आमदार ब्रह्मदेव दादा माने यांच्या 21व्या स्मृतिदिनानिमित्त तसेच एसपीएम पॉलिटेक्निक कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ...