मनपा क्षेत्रामध्ये पान विक्री दुकानांमधून अमली पदार्थांची विक्री; प्रशासनाने बजावल्या दुकानांना नोटीस; दुकानदारांमध्ये खळबळ
सांगली ( सुधीर गोखले) - अलीकडील काही दिवसांमध्ये काही पान दुकानांमधून नशेच्या गोळ्या, अमली पदार्थ आणि तत्सम पदार्थांच्या विक्रीची चर्चा ...
