आय सी एफ (ICF) चेन्नई (इंटिग्रल कोच फॅक्टरी) येथे सुधारित आणि वैशिष्ट्यांसह वंदे भारत ट्रेनची नवीन आवृत्ती तयार करण्यात येत आहे
अधिक प्रगत सुरक्षा आणि तांत्रिक सुधारणेच्या वैशिष्ट्यांसह 25 वंदे भारत ट्रेन प्रगतीपथावर आहेत. गेल्या वर्षीपासून, आय सी एफ (ICF) चेन्नईने ...