नोरा फतेही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे

0
7
nora fatehi

नोरा फतेही नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे आणि जबरदस्त आउटफिट्समुळे चर्चेत असते.नोराने तिच्या अप्रतिम स्टाईलने फॅशनचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.नोराने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.

nora fatehi

नोरा फतेहीने ब्लॅक एन व्हाइट कलरच्या बॉडीकॉन गाऊनमध्ये आपले लेटेस्ट फोटोशूट पोस्ट केले आहे.तिने ब्लॅक ऑफ शोल्डर स्ल्वीलेस गाऊन परिधान केला आहे, ज्यात व्हाईट बॅक ट्रेल आहे.

nora fatehi

तिने आपले केस मागच्या बाजूला बांधले आहेत. तिने एक सुंदर कानातले घातले आहेत.तिने कमीतकमी मेकअप आणि दागिन्यांसह आपला लूक पूर्ण केला आहे.